आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवार : काही लोकांना मिळू शकतो पैसा, काही लोक राहतील टेन्शनमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी दोन शुभ योगाच्या प्रभावाने काही लोकांना धालाभ होऊ शकतो. आजच्या ग्रहस्थितीने वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग सूर्योदयापासून सुरु होऊन दिवसभर राहील. याच्या शुभ प्रभावाने धनामध्ये वृद्धी होऊ शकते. ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र शुभ स्थितीमध्ये असेल त्यांना या योगाचा विशेष लाभ होईल.

या व्यतिरिक्त आज चंद्राच्या स्थितीमुळे सौम्य नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. हा योगही अनेक लोकांसाठी शुभ राहील. शनिवारी चंद्र शनीच्या ठीक समोरील राशीत स्थित आहे. शनीच्या समोर चंद्र असल्यामुळे विष नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. ज्या लोकांना शनीची साडेसाती सुरु आहे, त्यांना या योगामुळे तणाव, नुकसान सहन करावे लागू शकते.
पुढील स्लाइड्समध्ये वाचा संपूर्ण राशिभविष्य...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)