शनि आणि चंद्र एकाच राशीत असल्यास विषयोग तयार होतो. हा अशुभ योग शुक्रवारीसुद्धा जुळून येत आहे, परंतु याचा प्रभाव तुमच्या राशीवर पडणार नाही. शुक्रवारी चंद्रावर मंगळाची दृष्टी असल्यामुळे लक्ष्मी योग जुळून येत आहे. सूर्य आणि चंद्राच्या स्थितीने दिवसाची सुरुवात आयुष्यमान नावाच्या शुभ योगाने होत आहे. या दोन शुभ योगामुळे सर्व राशींवर अशुभ योगाचा प्रभाव कमी होईल. लक्ष्मी योगाच्या प्रभावाने लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल आणि बचत वाढेल. आयुष्यमान योगामुळे राशीनुसार काही लोकांना चांगली बातमी समजू शकते. या शुभ योगाच्या प्रभावाने आज काही लोक मोठ्या योजनांवर काम सुरु करतील आणि मोठी गुंतवणूकही होईल .
शुक्रवारची ग्रहस्थिती...
सूर्य- कन्या राशीमध्ये
चंद्र- वृश्चिक राशीमध्ये
मंगळ- सिंह राशीमध्ये
बुध- कन्या राशीमध्ये
गुरु- सिंह राशीमध्ये
शुक्र- सिंह राशीमध्ये
शनि- वृश्चिक राशीमध्ये
राहु- कन्या राशीमध्ये
केतु- मीन राशीमध्ये
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवारचा दिवस....