आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार : जाणून घ्या, चंद्राच्या स्थितीमुळे काय-काय घडू शकते तुमच्यासोबत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे सिद्धी योग तयार होत आहे. हा शुभ योग सूर्योदयापासून सुरु होऊन संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राहील. या शुभ योगमध्ये तुमची आर्थिक कामे पूर्ण होतील. हा योग जवळपास सर्व राशींसाठी शुभ राहील. या व्यतिरिक्त आज मंगळवारी मृग नक्षत्र असल्यामुळे राक्षस नावाचा एक अशुभ योग जुळून येत आहे. हा अशुभ योगसुद्धा सूर्योदयापासून सुरु होऊन दिवसभर राहील. या अशुभ योगामुळे काही राशीच्या लोकांना मानसिक तणाव, वादाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आजची शुभ-अशुभ स्थिती सर्व राशींवर वेगवेगळा प्रभाव टाकत आहे.

आजची ग्रह स्थिती -
चंद्र सूर्योदयापासून वृषभ राशीमध्ये राहील, दुपारी जवळपास 2 नंतर मिथुन राशीमध्ये जाईल. कर्क राशीमध्ये गुरु आहे. सिंह राशीमध्ये सूर्य आणि शुक्र आहे. कन्या राशीमध्ये बुध आणि राहू आहेत. तूळ राशीमध्ये शनि एकटाच आहे. वृश्चिक राशीत मंगळ तर मीन राशीत केतू आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचे तुमचे ग्रहतारे कसे असतील...
( येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)