शनिवारी ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे या दिवशी नवीन गुंतवणूक करणे चांगले मानले जात नाही. या योगामध्ये कोणतेही नवीन कामसुद्धा सुरु करू नये. शनिवारी कोर्टाचे कामही सुरु करू नये. 17 ऑक्टोबरला सुरु केलेले काम दिर्थ काळापर्यंत चालेल. जर तुम्हाला एखाद्या कामातून लवकर फायदा करून घेण्याची इच्छा असेल तर शनिवारी असे काम सुरु करू नका. शनिवारची ग्रह-स्थिती आणि योग-संयोगाच्या प्रभावाने मोठ्या कामांच्या योजना जुळून येतील आणि त्यातून लाभही होईल.
शनिवारची ग्रहस्थिती...
सूर्य- कन्या राशिभविष्य
चंद्र- वृश्चिक राशिभविष्य
मंगळ- सिंह राशिभविष्य
बुध- कन्या राशिभविष्य
गुरु- सिंह राशिभविष्य
शुक्र- सिंह राशिभविष्य
शनि- वृश्चिक राशिभविष्य
राहु- कन्या राशिभविष्य
केतु- मीन राशिभविष्य
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील महिन्यातील हा शनिवार...