आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवार : दिवसभर राहील व्यतिपात नावाचा अशुभ योग; वाचा, कसा राहील दिवस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी दिवसभर व्यतिपात नावाचा अशुभ योग राहील. हा अशुभ योग मंगळवार रात्री 9 पासून सुरु झाला आहे. बुधवारी रात्री 9 पर्यंत हा अशुभ योग राहील. या अशुभ योगमध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये.

या अशुभ योगाच्या प्रभावाने वाद, तणाव, अपघात अशा गोष्टी घडू शकतात. आज जवळपास सर्वच राशींवर या अशुभ योगाचा प्रभाव राहील. तुमच्या राशीवर या ग्रहाचा प्रभाव इतर ग्रहांच्या स्थितीनुसार कमी जास्त होईल.

आज चंद्र दिवसभर आद्रा नक्षत्रामध्ये राहील. बुधवारी आद्रा नक्षत्र असल्यामुळे मुसळ नावाचा आणखी एक अशुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. एक दिवसात दोन अशुभ योग असल्यामुळे आज सर्व राशीच्या लोकांनी सावध राहावे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)