आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 ते 23 एप्रिल : जाणून घ्या कोणत्या 6 राशींसाठी राहील चांगला काळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एप्रिल महिन्यातील हा आठवडा मेष, वृषभ, सिंह, वृश्चिक, धनु आणि मकर राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. या दिवसांमध्ये नोकरी करणाऱ्या लोकांना पुढे जाण्याची संधी मिळेल. व्यवसाय वाढेल. बहुतांश गोष्टींमध्ये नशिबाची साथ मिळेल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. या व्यतिरिक्त मिथुन, कर्क, कन्या, तूळ, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ संमिश्र फळ देणारा राहील. या लोकांनी नोकरी आणि बिझनेसमध्ये सांभाळून राहावे. वाद आणि खर्च वाढू शकतात.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, हे सात दिवस तुमच्या राशीसाठी कसे राहतील....
बातम्या आणखी आहेत...