आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशिभविष्य : जन्माष्टमीला जुळून येत आहे राजयोग, जाणून घ्या कोण किती लकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ज्योतिषमधील दोन शुभ योग जुळून येत असून एक सामान्य शुभ योग दिवसभर राहील. अशा प्रकारे संपूर्ण दिवसात तीन शुभ योग राहतील. आज चंद्र कृत्तिका नक्षत्रामध्ये आहे. या नक्षत्राच्या संयोगाने आज स्थिर नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या व्यतिरिक्त आज चंद्रावर मंगळाची दृष्टी राहील.

मंगळ-चंद्राची ही स्थिती लक्ष्मी योग तयार करत आहे. हा शुभ योग दिवसभर राहील. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त आज सूर्य आणि बुध एकत्र सिंह राशीमध्ये असल्यामुळे बुधादित्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा शुभ योग राजयोग श्रेणीमध्ये येतो. या योगाच्या शुभ प्रभावाने धन आणि मन-सन्मान प्राप्त होतो. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा शुभ योग तुमच्यासाठी कसा राहील.

(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)