आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 18 November 2015 Wednesday Daily Horoscope In Marathi

राशिभविष्य : 3 मोठे ग्रह एकाच राशीत, कसा राहील बुधवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवार (18 नोव्हेंबर) कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. शनि पूर्वीपासूनच वृश्चिक राशीत होता, 17 नोव्हेंबरला सूर्य आणि बुधसुद्धा वृश्चिक राशीत आले आहेत. अशाप्रकारे सध्या तीन मोठे ग्रह एकाच राशीमध्ये आहेत. बुधवारी सूर्योदयापासून संध्याकाळी 05.31 पर्यंत श्रवण नक्षत्र राहील, त्यानणार धनिष्ठा नक्षत्र सुरु होईल. बुधवारी श्रवण नक्षत्रच्या योगाने छत्र आणि धनिष्ठा नक्षत्राच्या योगाने मित्र नावाचा योग जुळून येईल. हे दोन्ही योग शुभफळ देणारे आहेत.

बुधवारची ग्रहस्थिती...
सूर्य- वृश्चिक राशीमध्ये
चंद्र- मकर राशीमध्ये
मंगळ- कन्या राशीमध्ये
बुध- वृश्चिक राशीमध्ये
गुरु- सिंह राशीमध्ये
शुक्र- कन्या राशीमध्ये
शनि- वृश्चिक राशीमध्ये
राहु- कन्या राशीमध्ये
केतु- मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, बुधवारचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...