आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशिभविष्य : कोणत्या राशीसाठी शुभ कोणासाठी अशुभ ठरू शकतो गुरुवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज एक शुभ आणि एक अशुभ योग जुळून येत आहे. गुरुवारी चंद्र पुनर्वसु नक्षत्रामध्ये असल्यामुळे सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा शुभ योग सूर्योदयापासून सुरु होऊन दिवसभर राहील. या शुभ योगाच्या प्रभावाने अनेक लोकांना आज धनलाभ होण्याची शक्यता आहे.

या व्यतिरिक्त आज सूर्यावर राहू-केतूचा प्रभाव असल्यामुळे ग्रहण योगही जुळून आला आहे. या अशुभ योगाच्या प्रभावाने मानसिक तणाव आणि अनामिक भीती तुम्हाला त्रस्त करू शकते. ग्रहण योगाच्या अशुभ प्रभावाने आज चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि राशिभविष्य वाचून जाणून घ्या, हे दोन्ही योग कोणत्या लोकांसाठी शुभ आणि कोणासाठी अशुभ फळ देणारे ठरू शकतात...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)

गुरुवारची ग्रहस्थिती
मिथुन रास - चंद्र
कर्क रास - गुरु
सिंह रास - शुक्र
कन्या रास - सूर्य, बुध आणि राहु
तूळ रास- शनि
वृश्चिक रास - मंगळ
मीन रास - केतू