आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालामाल होण्याची सर्वांची इच्छा, या सात दिवसांमध्ये काय होणार जाणून घ्या....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या सात दिवसांमध्ये मालामाल होण्यासाठी आठवड्याच्या सुरुवातीचे पाच दिवस शुभ आहेत. जे सर्व राशीच्या लोकांसाठी खास राहतील. या आठवड्यात १८, २०, २१, आणि २२ तारखेला सर्वार्थसिद्धी योग तयार होत आहे. १९ तारखेला द्विपुष्कर योग तयार होत आहे, जो तुमचा पैसा दुप्पट करेल. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, या शुभ योगाचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव पडणार....