आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार : मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांनी राहावे सावध, वाचा तुमचे राशिभविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी दिवसभर चंद्र आपल्या उच्च राशीत राहणार आहे. चंद्र जवळपास साडेपाच वाजेपर्यंत रोहिणी नक्षत्रामध्ये राहील. नक्षत्र आणि वाराच्या संयोगाने आज मातंग नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा शुभ योग काही राशीच्या लोकांना उत्तम लाभ करून देणारा राहील. या योगाच्या प्रभावाने आज जुन्या अडचणींमधून लोकांची मुक्तता होईल.

आजचा सूर्योदय व्यघात नावाच्या अशुभ योगामध्ये होत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांना आजचा दिवस त्रासदायक ठरू शकतो. ज्या लोकांच्या कुन्सालीत चंद्र अशुभ स्थितीमध्ये असेल त्यांना या योगाच्या अशुभ प्रभावाचा सामना करावा लागू शकतो. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजची ग्रह स्थिती तुमच्यासाठी कशी राहील.
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)