आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवार : जाणून घ्या, तूळ राशीत असलेल्या चार ग्रहांचा तुमच्यावर आज कसा प्रभाव राहणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तूळ राशीत चार ग्रह एकत्र आले आहेत. शनि आणि राहू पूर्वीपासूनच तूळ राशीत आहेत. मागील महिन्याच्या 4 तारखेपासून मंगळ ग्रह तूळ राशीत आला आहे. मंगळवारी रात्री चंद्र ग्रह तूळ राशीत आला आहे. अशा प्रकारे या चार ग्रहांची युती अशुभ योग तयार करत आहे. बुधवारी चंद्र तूळ राशीच्या चित्रा आणि स्वाती नक्षत्रामध्ये राहील. चंद्र चित्रा नक्षत्रामध्ये असल्यामुळे काळदंड नावाचा अशुभ योग तयार होत असून स्वाती नक्षत्रामध्ये आल्यामुळे धुम्र नावाचा आणखी एक अशुभ योग तयार होत आहे. जाणून घ्या, या दोन अशुभ योगांचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहणार...