सोमवार (19 ऑक्टोबर)चा सूर्योदय षष्टी तिथीमध्ये होईल आणि दुपारनंतर सप्तमी तिथी सुरु होईल. सकाळी 10.51 पर्यंत मूळ नक्षत्र राहील, त्यानंतर दिवसभर पूर्वाषाढा नक्षत्र राहील. सोमवारी मूळ नक्षत्र असल्यामुळे लुम्बक तसेच पूर्वाषाढा नक्षत्रामुळे उत्पात नावाचे दोन अशुभ योग जुळून येतील. चंद्र आणि गुरूच्या युतीने सौभाग्य नावाचा योगही जुळून येईल.
शिवलिखित शुभ मुहूर्त
०९.३० ते १०.५७ - लाभ.
१०.५७ ते १२.२४ - अमृत.
०१.५२ ते ०३.१९ - शुभ.
०६.१४ ते ०७.४६ - शुभ.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आठवड्यातील पहिला दिवस कसा राहील तुमच्यासाठी...