आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार : आज पुष्य योगासोबतच एक शुभ आणि एक अशुभ योग, वाचा राशिभविष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज शुक्रवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे शुक्र पुष्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या व्यतिरिक्त आज उत्पात नावाचा एक अशुभ योगही जुळून येत आहे. शुक्रवारी चान्र पुष्य नक्षत्रामध्ये असल्यास उत्पात नावाचा अशुभ योग जुळून येतो. हा अशुभ योग सूर्योदयापासून सुरु होऊन दिवसभर राहील. या अशुभ योगाच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. धनहानी होण्याचेही योग जुळून येत आहेत.

या अशुभ योगाच्या व्यक्तिरिक्त चंद्र आणि गुरु एकत्रितपणे राजयोग तयार करत आहेत. आज चंद्र आणि गुरु दोन्ही ग्रह कर्क राशीत राहतील. गुरु आणि चंद्र एकाच राशीत असल्यामुळे गजकेसरी नावाचा शुभ योग जुळून येतो. गजकेसरी हा एक प्रकारचा राजयोग आहे. राजयोगाच्या शुभ प्रभावाने धनलाभ होतो.

आजची ग्रह स्थिती...
कर्क रास - गुरु आणि चंद्र
सिंह रास - शुक्र
कन्या रास - सूर्य, बुध आणि राहू
तूळ रास - शनि
वृश्चिक रास - मंगळ
मीन रास - केतू
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा, संपूर्ण राशिभविष्य....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)