आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही लोकांसाठी ठीक नाही वर्षातील पहिला शनिवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी कन्या राशीमध्ये राहू-चंद्राची जोडी ग्रहण योग तयार करत असून चंद्र हस्त नक्षत्रामध्ये असल्यामुळे अशुभ योग जुळून येत आहे. या ग्रह-योगाच्या प्रभावाने लोकांचा मूड खराब राहील. अचानक धनहानी होऊ शकते. तणाव आणि चिंतेमुळे पूर्ण होत आलेले काम अपूर्णच राहू शकते. इतर ग्रहांच्या स्थितीमुळे राशीनुसार काही लोकांवर अशुभ योगाचा प्रभाव कमी-जास्त प्रमणात राहील.

पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार...
बातम्या आणखी आहेत...