आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 नोव्हेंबर : पुष्य नक्षत्रापूर्वीच जुळून येणार खास योग, वाचा राशीफळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवार 3 नोव्हेंबरला पुष्य नक्षत्र आहे, परंतु त्यापूर्वीच सोमवारी पुनर्वसु नक्षत्र असल्यामुळे सर्व राशींसाठी खरेदी-विक्रीचा खास मुहूर्त राहील. हे नक्षत्र सूर्योदयापासून सुरु होऊन संध्याकाळी 4 वाजून 25 मिनिटांपर्यंत राहील. पुनर्वसु नक्षत्र चर नक्षत्रांच्या गिनतीमध्ये येते. मुहूर्तचिंतामणी ग्रंथाच्या नक्षत्र अध्यायानुसार या नक्षत्रामध्ये वाहन खरेदी करणे अत्यंत शुभ राहते. या व्यतिरिक्त पुनर्वसु नक्षत्रामध्ये कोणतेही महत्त्वाचे कार्य सुरु करणे शुभ मानले जाते.

सोमवारी या शुभ मुहूर्तासोबतच इतर ग्रहांची स्थितीसुद्धा काही लोकांसाठी चांगली राहील. अनेक लोकांसाठी सोमवार चांगला दिवस ठरेल.

सोमवारची ग्रहस्थिती....
सूर्य- तुळ राशीमध्ये
चंद्र- कर्क राशीमध्ये
मंगळ- सिंह राशीमध्ये
बुध- तुला राशीमध्ये
गुरु- सिंह राशीमध्ये
शुक्र- सिंह राशीमध्ये
शनि- वृश्चिक राशीमध्ये
राहु- कन्या राशीमध्ये
केतु- मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील नोव्हेंबर महिन्यातील पहिला सोमवार...
बातम्या आणखी आहेत...