आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवार : धनु राशीमध्ये चंद्र, वाचा आजच्या शुभ-अशुभ योगाचे राशिभविष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवार म्हणजे आज चंद्र संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये राहील. या नक्षत्रामध्ये राहून चंद्र आज धाता नावाचा शुभ योग तयार करत आहे. धनु राशीमध्ये जुळून आलेला हा योग सूर्योदयापासून सुरु होऊन संध्याकाळपर्यंत राहील. या शुभ योगाच्या प्रभावाने ठरवलेले कार्य पूर्ण होईल. बिझनेस किंवा कार्यक्षेत्राच्या ठिकाणी मोठा निर्णय घेण्यासाठी आजच योग शुभ राहील.

या व्यतिरिक्त आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे शोभन नावाचा आणखी एक शुभ योग जुळून आला आहे. हा योग दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने धनलाभ होतो. या दोन शुभ योगांच्या व्यतिरिक्त आज चंद्रावर शनीची वक्र दृष्टी असल्यामुळे अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाचा प्रभाव शनि आणि चंद्राच्या स्थितीनुसार सर्व राशीच्या लोकांवर कमी-जास्त प्रमाणात राहील.

गुरुवारची ग्रहस्थिती
सूर्य - कन्या राशीमध्ये
चंद्र - धनु राशीमध्ये
मंगळ - वृश्चिक राशीमध्ये
बुध - तूळ राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - कन्या राशीमध्ये
शनि - तूळ राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...