मंगळवारी चंद्र अनुराधा आणि जेष्ठा नक्षत्रामध्ये राहील. अनुराधा नक्षत्राचा चंद्र वज्र नावाचा अशुभ योग तयार करत आहे. हा अशुभ योग सूर्योदयापासून सुरु होऊन दुपारपर्यंत राहील. त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्राचा चंद्र मुदगर नावाचा आणखी एक अशुभ योग तयार करत आहे.
हे दोन्ही अशुभ योग मानसिक तणाव देणारे ठरू शकतात. या व्यतिरिक्त सूर्य आणि चंद्र दोघांच्या स्थितीमुळे वैधृती नावाचा आणखी एक अशुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. काही राशीसाठी हे तिन्ही योग अशुभ प्रभाव देणारे राहतील. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजची ग्रहस्थिती तुमच्या राशीसाठी कशी राहील...