आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dakshinavarti And Moti Shankh Is A Type Of Conch Shell

खूप कामाचे आहेत हे 2 शंख, करून पाहा हे सोपे उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्म शास्त्रामध्ये शंखाला खूप पवित्र मानले जाते. पूजा, शुभ कार्यामध्ये याचा उपयोग केला जातो. आज आम्ही तुम्हाला दक्षिणावर्ती आणि मोती शंखाची माहिती देत आहोत. या दोन शंखांचा उपयोग ज्योतिषीय उपायांमध्ये केला जातो.

दक्षिणावर्ती शंख
ज्योतिषीय उपायांमध्ये दक्षिणावर्ती शंखाचे विशेष महत्त्व आहे. हा शंख विधीपूर्वक घरामध्ये स्थापन केल्यास सर्व प्रकारच्या बाधा नष्ट होतात आणि आर्थिक स्थिती सुधारते. परंतु घरामध्ये हा शंख स्थापन करण्यापूर्वी याचे शुद्धीकरण आवश्यक आहे.

या विधीने करा शुद्धीकरण -
लाल कपड्यावर दक्षिणावर्ती शंख ठेवून यामध्ये गंगाजल भरून ठेवा. त्यानंतर आसनावर बसून ऊं श्री लक्ष्मी सहोदराय नम: या मंत्राचा 5 माळी जप करा.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, दक्षिणावर्ती शंखाचे उपाय...