आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवार : किती लोकांच्या बाजूने आहेत आजचे ग्रहतारे, कसा राहील दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी चंद्र दिवसभर मिथुन राशीत राहील. चंद्र मृग नक्षत्रामध्ये असल्यामुळे आज अमृत नावाचा शुभ योग दिवसभर राहील. आज सूर्य आणि बुध सिंह राशीमध्ये एकत्र आहे. या स्थितीमुळे बुधादित्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हे दोन शुभ योग आज काही राशीच्या लोकांसाठी भाग्योदय करून देणारे ठरतील. या शुभ योगाच्या प्रभावाने आज काही राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याचे योग जुळून येत आहेत.

या व्यतिरिक्त आज कर्क राशीमध्ये शुक्र आणि गुरु एकत्र आहेत. हे दोन्ही एकमेकांचे शत्रू ग्रह आहेत. दोन शत्रू ग्रह एकाच राशीत असल्यामुळे काही लोकांना ही ग्रहस्थिती अशुभ फळ देणारी ठरू शकते. तूळ राशीमध्ये शनि आणि मंगळ एकमेकांचे शत्रू बनून एकाच राशीत आहेत. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजची ग्रहस्थिती तुमच्या बाजूने आहे की नाही...