आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवार राशिभविष्य : असे असतील तुमचे आजचे ग्रहतारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज २० फेब्रुवारी गुरुवारी माघ मासातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. आजच्या दिवशी सकाळी ७ वाजून ४९ मिनिटांपर्यंत चित्रा नक्षत्र राहील, त्यानंतर दिवसभर स्वाती नक्षत्र राहील. ग्रह स्थितीनुसार सध्या सूर्य कुंभ राशीत भ्रमण करत असून मंगळ तूळ राशीत आहे. बुध मकर राशीत चालायमान आहे. शनि-राहू तूळ राशीत तर केतू मेष राशीत भ्रमण करत आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा राहील...