आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 20 October 2015 Tuesday Daily Horoscope In Marathi

4 शुभ योगामुळे तुमच्यासाठी मंगळवार राहील खास, लक्षात ठेवा या गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी पूर्वाषाढा नक्षत्र असल्यामुळे मित्र आणि सुकर्म योगामध्ये सूर्योदय होत आहे. हे नक्षत्र सकाळी 11 वाजेपर्यंत राहील. त्यांनतर उत्तराषाढा नाक्षत्रामुळे मानस नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येईल. हा योग दिवसभर राहील. या शुभ योगाच्या प्रभावाने राशीनुसार काही लोकांसाठी दिवस चांगला राहील.

चंद्र दिवसभर धनु राशीमध्ये राहील. गुरूची रास चांद्रवर गुरूचीच पाचवी दृष्टी राहील. या स्थितीमुळे गजकेसरी योगाचा सर्व राशींवर प्रभाव राहील. या शुभ योगाच्या प्रभावाने अडकलेला पैसा परत मिळू शकतो. मोठ्या योजना आणि महत्त्वाचे काम सुरु होऊ शकतात.

मंगळवारची ग्रहस्थिती....
सूर्य-तूळ राशीमध्ये
चंद्र- धनु राशीमध्ये
मंगळ- सिंह राशीमध्ये
बुध- कन्या राशीमध्ये
गुरु- सिंह राशीमध्ये
शुक्र- सिंह राशीमध्ये
शनि- वृश्चिक राशीमध्ये
राहु- कन्या राशीमध्ये
केतु- मीन राशीमध्ये
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कसा राहील तुमच्यासाठी मंगळवार...