आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राशिभविष्य : जाणून घ्या, शनिवारच्या ग्रहस्थितीनुसार कसा राहणार दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी चंद्र आश्लेषा नक्षत्रामध्ये राहील. शनिवारी या नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे मानस नावाचा शुभ योग जुळून येत आहे. मानस योग सर्व राशीच्या लोकांना कोणत्या न कोणत्या प्रकारे शुभफळ देणारा राहील. हा शुभ योद दिवसभर राहील. या योगाच्या शुभ प्रभावाने काही लोकांचे ठरवलेले कार्य यशस्वी होईल. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल.
या व्यतिरिक्त सूर्य आणि चंद्राच्या स्थितीने आज शिवा नावाचा शुभ योग जुळून येत आहे. एक दिवसात जुळून येणारे हे दोन शुभ योग अनेक लोकांसाठी शुभ राहतील.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजची ग्रहस्थिती तुमच्यासाठी कशी राहील....