आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2043 पर्यंत केव्हा, कोणत्या तारखेला साजरी केली जाईल दिवाळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अश्विन मासातील कृष्ण पक्षाच्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. दिवाळी हा सण धनत्रयोदशीपासुन ते भाऊबीजपर्यंत साजरा केला जातो. दिवाळी पर्वाच्या प्रत्येक दिवसाचे एक वेगळे महत्त्व आहे. या वर्षी दिवाळी 30 ऑक्टोबरला रविवारी साजरी केली जाणार आहे. हिंदू पंचांग आणि इंग्रजी कॅलेंडरमध्ये भिन्नता असल्यामुळे दिवाळी कधी अक्टोबर तर कधी नोव्हेंबरमध्ये साजरी केली जाते. इंग्रजी कॅलेंडर पाहिले तर असे दिसते की, 2043 पर्यंत दिवाळी 6 वेळा रविवार आणि 4 वेळा शनिवारी साजरी केली जाईल. जाणुन घ्या. 2043 पर्यंत कोणत्या तारखेला साजरी केली जाईल दिवाळी...

वर्ष 2016- 30 अक्टोबर, रविवार
वर्ष 2017- 19 अक्टोबर, गुरुवार
वर्ष 2018- 7 नोव्हेंबर, बुधवार
वर्ष 2019- 27 अक्टोबर, रविवार
वर्ष 2020- 14 नोव्हेंबर, शनिवार

पुढील स्लाईडवर जाणुन घ्या, इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्ष 2021 ते 2035 पर्यंत दिवाळी सण केव्हा-कोव्हा साजरा केला जाईल....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...