आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 21 November 2015 Saturday Daily Horoscope In Marathi

शनिवार : ठीक नाही सूर्य-चंद्राची स्थिती, काय करावे-काय करू नये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिन्यातील या शनिवारी सूर्य-चंद्राच्या स्थितीचा अशुभ प्रभाव सर्व राशींवर राहील. चंद्राच्या स्थितीने धुम्र आणि कालदंड नावाचे दोन अशुभ योग जुळून येत असल्यामुळे दिवसभर सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे.

शनिवारी चंद्र मीन राशीत राहील. या राशीमध्ये असल्यामुळे राहू-केतूचा प्रभाव चंद्रावर राहील. सूर्य वृश्चिक राशीमध्ये शनिसोबत आहे. शनि आणि सूर्य एकमेकांचे शत्रू असून शनि पाप ग्रह आहे. अशाप्रकारे सूर्य ग्रहसुद्धा पाप ग्रहाने पिडीत राहील. सूर्य आणि चंद्राच्या या स्थितीमुळे शनिवारी नुकसान आणि वादाचे योग जुळून येतील. काही लोक चुकीचे निर्णयसुद्धा घेऊ शकतात.

शनिवारची ग्रहस्थिती...
सूर्य - वृश्चिक राशीमध्ये
चंद्र - मीन राशीमध्ये
मंगल - कन्या राशीमध्ये
बुध - वृश्चिक राशीमध्ये
गुरु - सिंह राशीमध्ये
शुक्र - कन्या राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहु - कन्या राशीमध्ये
केतु - मेष राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...