आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार : आज विचारपूर्वक करा गुंतवणूक, वाचा तुमचे राशिभविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज दिवसभर अशुभ योग जुळून येत आहेत. आज चंद्र पुनर्वसु नक्षत्रामध्ये असल्यामुळे लुम्बक नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा योग सूर्योदयापासून सुरु होऊन दिवसभर राहील. या अशुभ योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहील. या अशुभ योगाच्या प्रभावाने गुंतवणूक केलेला पैसा अडकू शकतो. या योगामध्ये काही राशीच्या लोकांनी पैशाच्या व्यवहारामध्ये विशेष सावध राहण्याची आवश्यकता आहे.

या व्यतिरिक्त आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे व्यतिपात नावाचा आणखी एक अशुभ योग जुळून येत आहे. हा अशुभ योग दुपारी जवळपास 2 वाजल्यापासून सुरु होऊन दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत राहील. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, या दोन अशुभ योगांचा प्रभाव तुमच्या राशीवर कसा राहणार.

(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)