आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी आहे धनलाभाचा योग, कसा राहील आजचा दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्र कुंडलीनुसार आज दिवसभर चंद्र कुंभ राशीत राहील. गुरुवारी कुंभ राशीत १७ डिग्रीवर शततारका नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे वज्र नावाचा योग तयार होत आहे. हा योग काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतो, परंतु चंद्र कुंडलीनुसार कुंभ राशीतील चंद्र मकर, कुंभ, मेष, तूळ, मिथुन वृषभ या राशिंसाठी शुभफळ देणारा राहील, कारण जेव्हाजेव्हा चंद्र कुंभ राशीत असतो तेव्हा वर सांगितलेल्या राशीच्या लोकांच्या कुंडलीत केंद्रामध्ये राहतो, म्हणजे शुभ स्थानावर असतो.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, ही ग्रहस्थिती तुमच्यासाठी कशी राहील...