आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे साध्य नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. हा शुभ योग सर्व राशीच्या लोकांना शुभफळ देणारा राहील. हा योग दिवसभर राहील. या व्यतिरिक्त सोमवारी चंद्र एकाच दिवसात दोन नक्षत्रांमध्ये असल्यामुळे दोन अशुभ योग तयार होत आहेत. सूर्योदयापासून चंद्र मघा नक्षत्रामध्ये असल्यामुळे ध्वांक्ष नावाचा अशुभ योग जुळून येईल. दुपारी जवळपास 1 नंतर चंद्र पूर्वफाल्गुनी नक्षत्रामध्ये आल्यामुळे ध्वज(केतु) नावाचा योग जुळून येईल. हा योग दुपारी सुरु होऊन रात्रीपर्यंत राहील.
जाणून घ्या, या तीन योगांच्या व्यतिरिक्त कशी राहील सोमवारची ग्रहस्थिती...
कर्क राशीमध्ये - गुरु
सिंह रास - शुक्र आणि चंद्र
कन्या रास - सूर्य आणि राहू
तूळ रास - शनि आणि बुध
वृश्चिक रास - मंगळ
मीन रास - केतू
पुढील स्लाइड्समध्ये वाचा संपूर्ण राशिभविष्य...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)