आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार : जाणून घ्या, या दोन अशुभ ग्रहांचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे दोन अशुभ योग जुळून येत आहेत. त्यानुसार काही राशिंसाठी दिवस तणावाचा आणि वादाचा राहील तर काही राशिंसाठी अपमान आणि खर्चाचा राहील.
आज सूर्य वृषभ राशीच्या कृत्तिका नक्षत्रामध्ये 8 डिग्रीवर राहील आणि चंद्र दुपारपर्यंत कुंभ राशीत राहील आणि दुपारी एक नंतर मीन राशीमध्ये 0 डिग्रीवर राहील. सूर्य आणि चंद्राच्या या स्थितीमुळे विषकुंभ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. तसेच शुक्रवारी चंद्र दिवसभर पूर्व भाद्रपदा नक्षत्रामध्ये असल्यामुळे ध्वांक्ष नावाचा आणखी एक अशुभ योग जुळून येत आहे. हे दोन्ही योग प्रत्येक राशीसाठी कोणत्या न कोणत्या स्वरुपात अशुभफळ देणारे राहतील. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, या योगांचा प्रभाव तुमच्या राशीवर कसा राहील....