आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 23 November 2015 Monday Daily Horoscope In Marathi

सोमवार : चांगली होईल दिवसाची सुरुवात, परंतु सांभाळूनही राहावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी सूर्योदय मातंग नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे. याचा शुभ प्रभाव सर्व राशींवर राहील, परंतु हा योग सकाळी 10.30 पर्यंतच राहील. यानंतर राक्षस नावाचा शुभ योग दिवसभर राहील. या व्यतिरिक्त सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे व्यतिपात नावाचा आणखी एक अशुभ योग राहील. हे दोन्ही योग सर्व राशींसाठी त्रासदायक ठरू शकतात. या दोन अशुभ योगांच्या प्रभावाने वाद आणि तणावाची स्थिती राहू शकते. कुटुंबात क्लेश आणि भांडण होऊ शकतात. सोमवारी राशीनुसार काही लोकांना व्यवसायात नुकसान होऊ शकते.

सोमवारची ग्रहस्थिती...
सूर्य - वृश्चिक राशीमध्ये
चंद्र - मेष राशीमध्ये
मंगळ - कन्या राशीमध्ये
बुध - वृश्चिक राशीमध्ये
गुरु - सिंह राशीमध्ये
शुक्र - कन्या राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहु - कन्या राशीमध्ये
केतु - मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...