आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wednesday Moon Astrology Zodiac Hindi Rashifal Of Planets Position

23 सप्टेंबरचे राशिभविष्य : जाणून घ्या, काय करावे आणि काय करू नये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
23 सप्टेंबर बुधवारी चंद्र उत्तराषाढा नक्षत्रामध्ये राहील. यामुळे वज्र नावाचा योग जुळून येत आहे. बुधवारचा स्वामी बुध आणि सूर्य कन्या राशीमध्ये राहुसोबत आहे. कन्या राशीमध्ये सुर्यासोबत राहू असल्यामुळे ग्रहण योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभाव लोकांचा मानसिकतेवर पडेल. यामुळे अचानक घेतलेल्या निर्णयाने काम बिघडू शकते. वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. या व्यतिरिक्त सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे शोभन नावाचा एक चांगला योग जुळून येत आहे. याच्या प्रभावाने राशीनुसार कार्यक्षेत्रामध्ये काही लोकांचा परफॉर्मेंस चांगला राहील. यामुळे काही लोकांसाठी बुधवार चांगला ठरू शकतो.

बुधवारची ग्रहस्थिती
सूर्य- कन्या राशीमध्ये
चंद्रमा- मकर राशीमध्ये
मंगल- सिंह राशीमध्ये
बुध- कन्या राशीमध्ये
गुरु- सिंह राशीमध्ये
शुक्र- कर्क राशीमध्ये
शनि- वृश्चिक राशीमध्ये
राहु- कन्या राशीमध्ये
केतु- मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस...