आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगळवार : आज एकाच राशीमध्ये दोन शत्रू ग्रह, वाचा तुमच्या राशीवरील प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारची ग्रहस्थिती काही राशीच्या लोकांसाठी ठीक नाही. आज सिंह राशीमध्ये शुक्र आणि चंद्र दोघे एकत्र राहतील. शुक्र, चंद्राला आपला शत्रू मानतो. शुक्र आणि चंद्र एकत्र नसल्यामुळे आज काही राशीच्या लोकांना मानसिक तणाव आणि भीतीला सामोरे जावे लागू शकते. या व्यतिरिक्त आजचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे शुभ नावाचा योग जुळून आला आहे. हा शुभ योग काही लोकांना धनलाभ करून देणारा राहील. या योगामध्ये पैशाशी संबंधित काम केल्यास धनलाभ होण्याचे योग जुळून येतील.

मंगळवारची ग्रहस्थिती...
सूर्य - कन्या राशीमध्ये
चंद्र - सिंह राशीमध्ये
मंगळ - वृश्चिक राशीमध्ये
बुध - तूळ राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - सिंह राशीमध्ये
शनि - तूळ राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा संपूर्ण राशिभविष्य...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)