आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार : दोन ग्रहांची तिरकी चाल, काहीसा असा राहील तुमच्या राशीवर प्रभाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज चंद्र सिंह राशीमध्ये आहे. सिंह राशीचा चंद्र ५ राशींना शुभफळ देणारा राहील. कर्क, मेष, सिंह, तूळ आणि धनु राशीला शुभफळ देणां राहील. तसेच गुरु आणि शुक्र वाकड्या चालीने चालत आहेत. जाणून घ्या, ग्रहांच्या या स्थितीचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील.