आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारचे राशिभविष्य : जाणून घ्या, आजचा दिवस कसा राहील तुमच्यासाठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी वृषभ राशीमध्ये सूर्योदय होत असून चंद्र मीन राशीतील उ.भाद्रपदा नक्षत्रामध्ये आहे. शनिवारी मीन राशीमध्ये चंद्र असल्यामुळे धुम्र नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या राशीवर पूर्वीपासूनच शनीची वक्र दृष्टी आहे. यामुळे आज मीन राशीच्या लोकांनी सावध राहावे. सूर्य आणि चंद्राच्या ग्रह स्थितीमुळे आज प्रीती नावाचा शुभ योगही जुळून येत आहे, जो काही राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, या योगांचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील....