आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 24 November 2015 Tuesday Daily Horoscope In Marathi

चंद्रावर गुरु-मंगळाची दृष्टी, 12 राशींवर असा राहील प्रभाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी चंद्रावर गुरु आणी मंगळाची दृष्टी राहील. या ग्रह स्थितीमुळे गजकेसरी आणि लक्ष्मी योगाचे फळ प्राप्त होईल. आर्थिक व्यवहार करण्यासाठी हा दिवस चांगला आहे. या व्यतिरिक्त मंगळवारी भरणी नक्षत्र असल्यामुळे मुसळ नावाचा अशुभ योगही जुळून येत आहे. याच्या प्रभावाने काही लोकांना त्रास होण्याची शक्यता आहे. धावपळही करावी लागू शकते. मंगळवारी वृश्चिक राशीमध्ये सूर्य, बुध आणि शनि ग्रह राहतील. या तिन्ही ग्रहांच्या स्थितीमुळे काही लोकांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

मंगळवारची ग्रहस्थिती -
सूर्य - वृश्चिक राशीमध्ये
चंद्र - मेष राशीमध्ये
मंगळ - कन्या राशीमध्ये
बुध - वृश्चिक राशीमध्ये
गुरु - सिंह राशीमध्ये
शुक्र - कन्या राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहु - कन्या राशीमध्ये
केतु - मीन राशीमध्ये

पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...