आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 24 September 2015 Thursday Daily Horoscope In Marathi

3 राशींवर आहे शनीची वक्रदृष्टी; जाणून घ्या, कसा राहील गुरुवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी तीन ग्रहांवर शनीची वक्रदृष्टी राहील. वृश्चिक राशीमध्ये शनि असल्यामुळे चंद्र, मंगळ आणि गुरुवर या ग्रहाची वक्रदृष्टी राहील. शनीची वक्रदृष्टी काही लोकांसाठी चांगली राहील तर काही लोकांनी या ग्रहस्थितीपासून सावध राहवे. सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे गुरुवारी सुकर्म नावाचा योग जुळून येत आहे. हा योग अनेकांसाठी शुभ राहील. 24 तारखेला दिवसभर श्रवण नक्षत्र राहील. या नक्षत्राच्या प्रभावाने राशीनुसार काही लोक एकापेक्षा जास्त काम एकाचवेळी करण्याचा प्रयत्न करतील. यामुळे हे लोक अडचणीत पडू शकतात. काही लोकांना ग्रहांची मदत मिळेल आणि ते यशस्वी होतील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...