आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुधवार : सूर्य-चंद्रावर आहे राहू-केतूची छाया, जाणून घ्या राशीवरील प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज सूर्य आणि चंद्र एकाच राशीत आहेत. सूर्य आणि राहू पूर्वीपासूनच कन्या राशीत आहेत. मंगळवारी रात्री चंद्र कन्या राशीत आल्यामुळे ग्रहण योग जुळून येत आहे. सूर्य आणि चंद्रासोबत राहू आणि समोर मीन राशीत केतू असल्यामुळे आज सूर्य आणि चंद्र राहू-केतूच्या सावलीखाली आले आहेत. हा ग्रहण योग खगोलीय घटना नसून ज्योतिषीय घटना आहे. या योगाचा शुभ-अशुभ प्रभाव सर्व राशींवर राहील. हा योग स्नान, दान किंवा पूजा-पाठ करण्यासाठी खास राहणार नाही. दिवसभर या योगाचा प्रभाव राहील.

आजची ग्रहस्थिती
सूर्य - कन्या राशीमध्ये
चंद्र - कन्या राशीमध्ये
मंगळ - वृश्चिक राशीमध्ये
बुध - तूळ राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - सिंह राशीमध्ये
शनि - तूळ राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)