आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवारी एकाच राशीमध्ये राहतील सूर्य, चंद्र आणि बुध, वाचा तुमचे राशिभविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
25 ऑगस्ट, सोमवारी सोमवती अमावस्या आहे. या दिवशी मघा नक्षत्र राहील. धर्म ग्रंथामध्ये या अमावस्येचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. पंचांगानुसार रविवारी 3 वाजून 42 मिनिटांनी चंद्राने रास परिवर्तन करून सिंह राशीमध्ये प्रवेश केला आहे. या रास परिवर्तनाचा प्रभाव सोमवारीही सर्व राशींवर राहील.
सूर्य आणि बुध पूर्वीपासूनच सिंह राशीत स्थित आहेत. अशाप्रकारे चंद्र, सूर्य आणि बुध राशीची युती तयार होत आहे. इतर ग्रहांची स्थिती पाहिल्यास सध्या मंगळ तूळ राशीमध्ये स्थित आहे. गुरु आणि शुक्र कर्क राशीमध्ये भ्रमण करत आहेत. शनि तूळ राशीमध्ये तर राहू कन्या आणि केती मीन राशीमध्ये आहे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि ज्योतिष शास्त्रानुसार जाणून घ्या, सोमवारचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा राहील...