आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवार : आज पुन्हा 2 शुभ योग, प्रत्येक राशीवर राहील शुभ प्रभाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी अश्लेषा नक्षत्र असल्याने सौम्य योग जुळून येत आहे. यासोबतच मकर राशीचा सुर्य आणि कर्क राशीचा चंद्र हे आयुष्यमान नावाचा एक शुभ योग तयार करत आहेत. या योगांमुळे दिवस चांगला जाईल. याचा परिणाम सर्वच राशींवर राहिल. या योगांच्या प्रभावामुळे नियोजित केलेली कामे पुर्ण होतील. मोठ्या योजनांवर काम सुरु होईल. करियरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. अशा प्रकारे प्रत्येक राशीसाठी दिवस कोणत्या ना कोणत्या प्रकारे शुभ राहिल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा कोणत्या राशीसाठी कसा राहिल दिवस...