शनिवार (25 जुलै) आषाढ मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी असून आजच्या दिवशीत गुप्त नवरात्रीची समाप्ती आहे. नवमी तिथी असल्यामुळे आज देवी सिद्धीदात्रीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. शनिवारी सर्वार्थ सिद्धी योगामध्ये सूर्योदय होत आहे. सकाळी 8.27 नंतर विशाखा नक्षत्र सुरु झाल्यामुळे शुभ नावाचा योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील.
शिवलिखित शुभमुहूर्त
०७.५२ते ०९.३० शुभ.
१४.२३ ते १६.०१ लाभ.
१६.०१ ते १७.३९ अमृत.
१९.१७ ते २०.३९ लाभ.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...