आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 25 November 2015 Wednesday Daily Horoscope In Marathi

सिद्धी योगाचे राशीफळ, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी कृतिका नक्षत्र असल्यामुळे सिद्धी योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. हा योग प्रॉपर्टी ब्रोकर्स, कपडे आणि किराणा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. या व्यतिरिक्त ऑटोमोबाईल, बॅकिंग, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा उत्तम राहील.

बुधवारी उसने दिलेले पैसे परत मिळू शकतील. आज केलेले काम काही लोकांच्या प्रगतीला कारणीभूत ठरू शकतात. बुधवारी चंद्र आपल्या उच्च राशीत येईल. चंद्रावर शनि, सूर्य आणि बुधाची पूर्ण दृष्टी राहील. ग्रहांची ही स्थिती काही लोकांना त्रस्त करू शकते. अशाप्रकारे अनेक लोकांसाठी बुधवार चांगला दिवस ठरू शकतो.

बुधवारची ग्रहस्थिती...
सूर्य - वृश्चिक राशीमध्ये
चंद्र - वृष राशीमध्ये
मंगळ - कन्या राशीमध्ये
बुध - वृश्चिक राशीमध्ये
गुरु - सिंह राशीमध्ये
शुक्र - कन्या राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहु - कन्या राशीमध्ये
केतु - मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...