आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 25 September 2015 Friday Daily Horoscope In Marathi

शुक्रवारी घनिष्ठा नक्षत्र : जाणून घ्या, किती लोकांसाठी चांगला राहील दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
25 सप्टेंबरला दिवसभर घनिष्ठा नक्षत्र राहील. नक्षत्र आणि गुरुवार संयोगाने धाता नावाचा शुभ योग जुळून येत आहे. सूर्य आणि चंद्राच्या स्थितीने धृती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. शुक्रवारी घनिष्ठा नक्षत्र असल्यामुळे धनलाभ होतो. या नक्षत्राच्या प्रभावाने कोणतेही काम यशस्वी होते. यामुळे या नक्षत्रामध्ये खरेदी, देण्या-घेण्याचे व्यवहार करणे शुभ मानले गेले आहे. घनिष्ठाचा एक अर्थ धन ठेवण्याचे स्थान असाही होत असल्यामुळे धनलाभाच्या दृष्टीने अनेकांसाठी हा दिवस चांगला राहू शकतो.

या व्यतिरिक्त शुक्रवारी द्वादशी तिथी असणे शुभ मानले गेले आहे. या योगाच्या प्रभावाने महत्त्वाच्या कामामध्ये यश प्राप्त होते. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...