आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 सप्टेंबर :आज 6 ग्रह राहू-केतूच्या मध्ये, कोणासही कसा राहील हा योग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज राहू आणि केतूच्या मध्ये जवळपास सर्वच ग्रह आले आहेत. केवळ गुरु सोडून इतर सर्व ग्रह राहू आणि केतूने प्रभावित आहेत. ग्रंथानुसार ही ग्रहस्थिती आंशिक कालसर्प योग तयार करत आहे. या सहा ग्रहांमध्ये सूर्य, चंद्र आणि शुक्र हे तीन ग्रह राहू-केतूने पूर्णपणे पिडीत आहेत, कारण हे राहुसोबत कन्या राशीमध्ये आहेत. सूर्य आणि चंद्र पिडीत असल्यामुळे ग्रहण योगसुद्धा जुळून येत आहे.

आज आंशिक कालसर्प आणि ग्रहण योग असल्यामुळे काही राशीच्या लोकांचे मानसिक संतुलन बिघडू शकते. ही ग्रहस्थिती वाद, अपघात, कलहची परिस्थिती निर्माण करू शकते. या व्यतिरिक्त आज काही लोकांना पाप ग्रहांची स्थिती शुभफळ प्रदान करू शकते.

जाणून घ्या, गुरुवारची ग्रहस्थिती
सूर्य - कन्या राशीमध्ये
चंद्र - कन्या राशीमध्ये
मंगळ - वृश्चिक राशीमध्ये
बुध - तूळ राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - कन्या राशीमध्ये
शनि - तूळ राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजची ग्रहस्थिती तुमच्या राशीसाठी कशी राहील...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)