आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुरुवारच्या कुंडलीनुसार जाणून घ्या, कसे असतील तुमचे आजचे ग्रह-तारे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी सूर्य मिथुन आणि चंद्र वृषभ राशीत राहील. सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे गंड नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या अशुभ योगाच्या प्रभावाने लोकांना त्यांनी केलेल्या वाईट कामाचे अशुभ फळ प्राप्त होते. या व्यतिरिक्त आज इतर ग्रह-तार्यांच्या स्थितीमुळे आणखी काही अशुभ योग जुळून येत आहेत. तूळ राशीचा वक्री शनि, कर्क राशीतील गुरूकडे पहात आहे. सर्व ग्रह मेष राशीपासून तूळ राशीच्या आत आहेत. मेष, केतू आणि तूळ राशीमध्ये राहू असल्यामुळे कालसर्प नावाचा अशुभ योग जुळून येत आहे.
जाणून घ्या पूर्ण ग्रह स्थिती, कोणत्या राशीत कोणता ग्रह आहे....
मेष राशीत केतू आहे. वृषभ राशीमध्ये शुक्र आणि चंद्र आहेत. मिथुन राशीमध्ये सूर्य आणि बुध आहेत. कर्क राशीमध्ये गुरु आहे. तूळ राशीमध्ये शनी आणि राहू हे ग्रह आहेत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कसे असतील तुमचे आजचे ग्रह-तारे...