आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 26 November 2015 Thursday Daily Horosope In Marathi

नोकरी आणि बिझनेसमध्ये रिस्क घेऊ नका, काय सांगतात गुरुवारचे ग्रह-तारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी चंद्रावर सूर्य, शनि आणि बुधाची दृष्टी राहील, तसेच रोहिणी नक्षत्र असल्यामुळे उत्पात नावाचा अशुभ योग जुळून येईल. अशा ग्रहस्थितीमुळे कोणत्याही प्रकारची जोखीम स्वीकारण्यासाठी आजच दिवस ठीक नाही. बिझनेस, नोकरी किंवा एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करताना सावध राहा. जवळपास सर्वच राशींसाठी दिवस चढ-उताराचा राहील.

गुरुवारी इतर ग्रहांच्या स्थितीमुळे काही लोकांचा दिवस सामान्य राहील. कन्या राशीमध्ये शुक्र, मंगळ आणि राहू असल्यामुळे दिवस काही लोकांसाठी चांगला राहील. गुरुवारी काही लोकांना धावपळ करावी लागू शकते. यामुळे गुरुवारी सावधच राहावे.

गुरुवारची ग्रहस्थिती...
सूर्य - वृश्चिक राशीमध्ये
चंद्र - वृष राशीमध्ये
मंगळ - कन्या राशीमध्ये
बुध - वृश्चिक राशीमध्ये
गुरु - सिंह राशीमध्ये
शुक्र - कन्या राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहु - कन्या राशीमध्ये
केतु - मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...