आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 26 September 2015 Saturday Daily Horoscope In Marathi

कुंभ राशीत चंद्र, कसा राहील तुमच्यासाठी महिन्यातील शेवटचा शनिवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी गुरु आणि मंगळाशी चंद्राचा दृष्टीसंबंध होत असल्यामुळे दोन शुभयोग दिवसभर राहतील. गुरु आणि चंद्राच्या स्थितीमुळे गजकेसरी तर चंद्र आणि मंगळाच्या स्थितीमुळे लक्ष्मी योग जुळून येत आहे. दोन मोठ्या शुभ योगांमुळे शनिवारचा दिवस खूप चांगला राहील. गजकेसरी योगाच्या प्रभावाने राशीनुसार दिवस लाभाचा राहील. कर्ज प्रकरण या योगाच्या प्रभावाने मार्गी लागले. मान-सन्मानाची प्राप्ती होईल. लक्ष्मी योग नावानुसार प्रभावशाली आहे. याच्या प्रभावाने धनलाभ होतो.

या व्यतिरिक्त सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे शूल नावाचा एक अशुभ योगही जुळून येत आहे. यामुळे काही लोक चिंताग्रस्त राहू शकता. काही लोकांना नुकसान होऊ शकते. यामुळे राशीनुसार काही लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे.

शनिवारची ग्रहस्थिती...
सूर्य- कन्या राशीमध्ये
चंद्रमा- कुंभ राशीमध्ये
मंगळ- सिंह राशीमध्ये
बुध- कन्या राशीमध्ये
गुरु- सिंह राशीमध्ये
शुक्र- कर्क राशीमध्ये
शनि- वृश्चिक राशीमध्ये
राहु- कन्या राशीमध्ये
केतु- मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील महिन्यातील शेवटचा शनिवार...