आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शुक्रवार : शनि-चंद्राची जोडी कोणत्या राशीसाठी कशी राहणार, वाचा राशिभविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज सकाळपासून चंद्र तूळ राशीमध्ये आला आहे. तूळ राशीमध्ये पूर्वीपासूनच शनि आणि बुध आहेत. शनि आणि बुध दोघेही चंद्राचे शत्रू ग्रह मानले जातत. शनि-चंद्र एकाच राशीत असल्यास विष योग जुळून येतो. आज जुळून येणाऱ्या या अशुभ योगाचा प्रभाव जवळपास सर्वच राशीच्या लोकांवर राहील. हा योग सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होऊन दिवसभर राहील.
या व्यतिरिक्त आज चंद्र दिवसभर चित्रा नक्षत्रामध्ये राहील. शुक्रवारी चित्रा नक्षत्र असल्यामुळे मुसळ नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. हा अशुभ योगही दिवसभर राहील. या दोन्ही अशुभ योगांच्या प्रभावाने धनहानी, वाद होऊ शकतात.
आजची ग्रहस्थिती...
सूर्य - कन्या राशीमध्ये
चंद्र - तूळ राशीमध्ये
मंगळ - वृश्चिक राशीमध्ये
बुध - तूळ राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - कन्या राशीमध्ये
शनि - तूळ राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये
केतु - मीन राशि
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)