आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवार : चंद्र बदलणार रास, जाणून घ्या कोणत्या राशीवर कसा राहणार प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
27, ऑगस्ट बुधवारी भाद्रपद मासातील शुक्ल पक्ष द्वितीया तिथी आहे. आजच्या दिवशी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र राहील. या दिवशी चंद्र रास परिवर्तन करेल. दुपारी 3 वाजून 14 मिनिटांनी चंद्र सिंह राशीमध्ये प्रवेश करेल. इतर ग्रहांवर दृष्टी टाकल्यास सध्या मंगळ तूळ राशीमध्ये तर गुरु आणि शुक्र कर्क राशीमध्ये आहेत. शनि तूळ राशीमध्ये असून राहू कन्या तर केतू मीन राशीत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जाणून घ्या बुधवारचा दिवस कोणत्या राशीच्या लोकांसाठी कसा राहील...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)