आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशिभविष्य : बुधवारी राजयोग, वाढू शकते प्रॉपर्टी आणि इनकम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी पूर्वाफाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे स्थिर योग जुळून येत आहे. प्रॉपर्टी खरेदी आणि बचत वाढवण्यासाठी हा योग काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. या सोबतच सिंह राशीमध्ये चंद्र आणि गुरुची जोडी गजकेसरी योग तयार करत आहे. या राजयोगाच्या प्रभावाने सर्व राशीच्या लोकांना कोणत्या न कोणत्या स्वरुपात लाभ होऊ शकतो. इतर ग्रहांच्या प्रभावामुळे या योगाचा प्रभाव काही लोकांवर कमी तर काहींवर जास्त राहील. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...