सोमवार (27 जुलै) आषाढ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. या दिवसापासून पुढील चार महिने भगवान विष्णू शयन करतात असे मानले जाते. या दिवसापासूनच चातुर्मास सुरु होतो. सोमवारचा सूर्योदय विशाखा नक्षत्रामध्ये होत आहे. सोमवार आणि अनुराधा नक्षत्राच्या योगाने मानस नावाचा शुभ योग जुळून येत आहे. सकाळी 11 वाजून 09 मिनिटांनी ज्येष्ठा नक्षत्र सुरु होताच पद्म नावाचा शुभ योग प्रारंभ होईल. जाणून घ्या, सोमवारची ग्रहस्थिती कशी राहील...
सूर्य - कर्क राशीमध्ये
चंद्र - वृश्चिक राशीमध्ये
मंगळ - मिथुन राशीमध्ये
बुध - कर्क राशीमध्ये
गुरु - सिंह राशीमध्ये
शुक्र - सिंह (वक्री) राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहु - कन्या राशीमध्ये
केतु - मीन राशीमध्ये
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील महिन्यातील शेवटचा सोमवार...